आदिम पाऊलखुणा
माणसाला जसं भविष्यकाळाचा आकर्षण असतं तसंच ते भूतकाळाचा ही असतं... माणूस सध्या निघालाय, त्याच्याच मुळाचा शोध घेण्यासाठी किंबहुना म्हणूनच प्राचीनत्व असलेल्या स्थळांना भेटी देण्याचे प्रमाण जगभरात सर्वत्र वाढले.
प्राचीनत्व बद्दल बोलायचं तर त्याकाळी भारत हा प्रगत देश होता. जगातील अनेक पहिल्या गोष्टी इथेच घडल्या मग ते कदाचित पहिले महानगराचे माहितीफलक असतील किंवा मग प्राचीन गोदी असेल. म्हणून पाऊलखुणाचा शोध घ्यायचं असं ठरवलं. यातील धोलावीरा, लोथल आदी काही ठिकाण नकाशावर आली आहेत तर सलखन आणि महाराष्ट्रातीलच तेर सारखी ठिकाणे अद्याप या नकाशावर यायचे आहेत ही सर्व सारखी ठिकाणे अद्याप या नकाशावर अद्याप पर्यटनाच्या नकाशावर यायचे आहेत ही सर्व ठिकाण अशी आहेत की आजही आपण तिथे जाऊन त्यांच्या प्राचीनत्वाचा अनुभव घेऊ शकतो आणि प्रसंगी तिथे आपण उपलब्ध असलेले प्राचीन पुरावे ही पाहू शकतो .
पर्यटन विशेषांक ( लोकप्रभा ) -३० ऑगस्ट' २०१३
Comments
Post a Comment